शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 18:32 IST

येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्‍या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधणार..

पुणे : सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली कारागृहे आहेत. त्या अनुषंगाने महिलांसाठी खुली कारागृहे निर्माण करण्यात येईल. तसेच कारागृह विभागाचे सध्या मुख्यालय जुन्या मध्यवती इमारतीमध्ये आहे. तेथून हलवून येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्‍या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल, यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

कारागृह विभागाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. यावेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृह अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित होते. कारागृह विभागाचे सादरीकरण सुनिल रामानंद यांनी केले. 

यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे बहुमजली कारागृह उभारणे, महिला कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करणे तसेच बंद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायलसाठी हजर करण्यासाठी सीआरपीमध्ये दुरुस्ती करुन जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करुन कैद्यांचा वेळ वाचेल. न्याय प्रक्रिया जलद होईल, यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कारागृह मुख्यालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलjailतुरुंगWomenमहिला