शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 
2
केंद्रात पुन्हा मोदी सरकार; नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली
3
"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 
4
गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते
5
तबेल्यात दफन लेकीचा मृतदेह, वडिलांना माहिती असूनही गप्प; १ महिन्यानं उलगडलं रहस्य
6
मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...
7
केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
8
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
9
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?
10
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
11
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
12
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
13
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
14
नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण
15
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
16
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
17
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
18
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...
19
केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...
20
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ८ नोव्हेंबरपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 4:22 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे  (इयत्ता आठवी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे  (इयत्ता आठवी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून त्यासाठी ८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेबाबतची सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही याच दिवशी घेतली जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत प्रथम भाषा व गणित आणि दुपारी १.३० ते ३ या वेळेत तृतीय भाषा व बुध्दिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेतूनच विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या नावांच्या शिफारशी केल्या जातील. परीक्षेसाठी ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत नियमित शुल्क भरून आॅनलाईन अर्ज करता येईल. तर ८ ते १५ डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क आणि १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज करावा लागेल.  ३१ डिसेंबरनंतर आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज भरता येणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे चार प्रश्नसंच असतील. इयत्ता पाचवीसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. मात्र आठवीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. 

परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ -www.mscepune.inwww.puppss.mscescholarshipexam.in

टॅग्स :Studentविद्यार्थी