शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कांदे वाटले ८० पैसे किलोने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 17:25 IST

पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले. 

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आज वाढदिवस. राजकारणात मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या पवार यांचे कार्यकर्ते आणि चाहते जगभर पसरले आहेत. असाच प्रसंग पुण्यात बघायला मिळाला असून पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले. 

गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ओल्या दुष्काळाने घातलेले उत्पादन याला कारणीभूत असून सामान्यांना कांद्याच्या किमती परवडेनाशा झाल्या आहे. अशावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीमंत जगताप यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४०० किलो कांदे वाटले. हा कांदा घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती. रांगा लावून कांदे विकत घेण्यात आले. 

याबाबत जगताप म्हणाले, 'देशाचे कृषिमंत्री असताना अन्न धान्याचा तुटवडा कधीच नव्हता. पूर्वी कांदा रस्त्यावर फेकून दयायची वेळ आली होती. आज तोच कांदा लोकांना रडवत आहे. याचाच अर्थ शासकीय यंत्रणेत नियोजनाचा अभाव आहे. पवार यांच्या काळात असे कधीही झाले नव्हते. हेच लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले'. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारakurdiआकुर्डीNCPराष्ट्रवादी काँग्रेसonionकांदा