शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 18:19 IST

फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही.

कल्याणीनगर : कल्याणीनगर बिशप शाळेसमोरील पाण्याच्या व्हॉल्ववर गाडी लावल्याने व्हॉल्वमॅनला पाणी सोडता आले नाही. त्यामुळे हरिनगर, विंडसर इस्टेट त्रिंबकेश्र्वर सोसायटी आणि आदर्शनगर या भागामध्ये काही तास अघोषित पाणीकपात झाली.पाणी न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. महापालिका पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या माध्यमातून वेगवगेळ्या परिसरामध्ये पाणी पुरवठा करते.  पाणी सोडण्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व बसवले आहे. व्हॉलमॅन पाणी सोडण्याच्या वेळेवर हा व्हॉल्व सोडतो. त्यांनतर त्या परिसरामध्ये पाणी जाते. ठराविक वेळेनंतर व्हॉल्व बंद करतो.  हे व्हॉल्व रस्त्याच्या बाजूला आहेत. व्हॉल्वभोवती एक छोटी लोखंडी चौकट बसवण्यात आली आहे. व्हॉल्व रस्त्याला समांतर आहे. यामुळे अनेकदा चारचाकी वाहने या व्हॉल्ववर उभी केली जातात. ज्यामुळे व्हॉलमॅनला पाणी सोडता येत नाही.यामुळे अघोषित पाणी कपात होते. व्हॉलवर गाडी लावणारा लवकर येत नाही. यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या चुकीमुळे शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले की, कल्याणीनगर भागातील हरिनगर, विंडसर  इस्टेट,  त्रिंबकेश्र्वर सोसायटी आणि आदर्शनगर या भागामध्ये सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत पाणी येते. पण आज पाणी सोडणा-या व्हॉल्ववर एकाने चारचाकी वाहन लावले होते. आम्ही पोलिसांना याबाबत कळवले होते. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईमुळे उभी करण्यात आलेली गाडी नऊ वाजता काढण्यात आली. त्यानंतर व्हॉल्व सोडून बारा वाजेपर्यंत सोडण्यात आले. बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील उपअभिंयता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले की, व्हॉल्ववर गाडी लागू नये. यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीfour wheelerफोर व्हीलर