शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना ठाण्य़ातील व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 22:50 IST

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत अपघात.

कामशेत : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडताना चारचाकी मोटारीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार ( दि. १६ ) रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हरिचंद्र अर्फ्रीलाल यादव, लालचंद रमिराज यादव, मनोजकुमार यादव ( सर्व. रा. ठाणे ) हे ठाणे येथून मुन्ना यादव यांच्या चारचाकी मोटारीने पुण्यास जाण्यास निघाले होते. यावेळी पिंपळोली गावाच्या हद्दीत किलोमीटर नं. ६७/२०० जवळ गाडी रोडच्या कडेला लावून पलीकडे असलेल्या मॉलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना हरिचंद्र यादव यांना पुणे कडून मुंबई कडे जाणाऱ्या हुंदाई कारची ( क्र. एमएच १२ एल पी १३३७ ) या गाडीची धडक बसून अपघात झाला.

या अपघातात ते जागीच मृत्यू झाले असून या प्रकरणी पुढील तपास महेंद्र वाळूंजकर करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात