शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मजनूच्या गळ्यात वरमाळा नाहीतर पोलिसांच्या बेड्या पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:24 IST

ही तरुणी क्लासला जाऊ लागली की गेल्या एक वर्षापासून तो तिचा पाठलाग करत असे. तिला आपण लग्न करु असे म्हणत.

ठळक मुद्देतरुणीच्या घरासमोर गाणी म्हणत करत होता अश्लिल इशारे..

पुणे : प्रेमात सारं काही माफ असते असे म्हटले जाते. पण एकतर्फी प्रेमातून केल्या जाणाऱ्या गोरख धंद्यांना कदापि माफी नसते. अशाच प्रकारे एक मजनू एकतर्फी प्रेमातुन तरुणीला लग्नाची मागणी घालत होता. त्याला नकार मिळाल्यानंतरही तो तिच्या घरासमोर मोठमोठ्याने गाणी म्हणत अश्लिल इशारे करीत राहिला. शेवटी गळ्यात वरमाळा पडण्याऐवजी पोलिसांनी बेड्या घातल्या. 

शोहेब समीर तांबोळी (वय २१, रा़ महात्मा फुले पेठ) असे या मजनूचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी क्लासला जाऊ लागली की गेल्या एक वर्षापासून तिचा पाठलाग करीत असे. तिला आपण लग्न करु असे म्हणत. त्याने तु लग्न केले नाही तर घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्याची धमकी या तरुणीने धुडकावून लावली. तरीही शोहेब तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ही तरुणी घरात असताना मंगळवारी तो तिच्या घरासमोर थांबला व मोठ्या मोठ्याने गाणी म्हणू लागला. तसेच अश्लिल इशारे करु लागला. या प्रकारामुळे घरातील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. खडक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले. पोलीस उपनिरीक्षक आजगेकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेrelationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक