शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:50 IST

फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे.

ठळक मुद्देसर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऱ्हे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रकाश पवार (वय २६, रा. दिघी) आणि डेव्हीड अ‍ॅन्थनी लोपीस (वय २७, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या प्लॅटवर लोन करून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचे खरेदी दस्त आणि इतर कागदपत्रे त्यांना दिली. मात्र ही सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्या या धमक्यांना घाबरून फिर्यादी यांनी गेल्या वर्षभरात १ लाख १५ हजार रुपये त्यांना दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसfraudधोकेबाजी