शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात विसरलेले पावणे दोन लाख रुपये महिलेला मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:57 IST

कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हेत जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात रिक्षात विसरल्या.

ठळक मुद्देसलग ३ दिवस विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

पुणे:  पोस्टामध्ये रिकरिंग एजंट चे काम करणाऱ्या महिलेचे रिक्षात विसरलेली १,७५००० रुपयांची रक्कम , दोन मोबाईल यांचा छडा लावण्याचे काम सिंहगड पोलिसांनी केले. सावनी सागर घायाळ (वय ३२,रा.नऱ्हे ) यांनी पैसै हरवल्याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायाळ या २० मार्च रोजी कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हे येथे जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात त्यांची पर्स रिक्षात विसरल्या. घरी गेल्यावर त्यांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी सदर रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .परंतु,रिक्षाचा नंबर माहीत नसल्याने त्यांना काहीच माहिती मिळू शकली नाही. त्यांनी याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सिंहगड तपास पथकातील अधिकारी/ कर्मचारी यांनी सलग ३ दिवस विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून सदर रिक्षाचा क्रमांक मिळवला. त्यानंतर शुक्रवारी (दि.२३) रोजी रिक्षाचालकाचा शोध लावत त्याच्याकडून महिलेची विसरलेली पर्स, पावणे दोन लाख रुपये आणि २ मोबाईल फोन सदर महिलेस परत मिळवून दिले. स्वारगेट सहायक पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी पवार, सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश सोनावणे, कर्मचारी दत्ता सोनावणे , राहुल शेडगे, सचिन माळवे यांनी सदर कामगिरी केली .............................

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाkatrajकात्रज