शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर-खासगी बसच्या धडकेत एक जण ठार; १४ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 09:06 IST

हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला...

लोणावळा :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर किलाेमीटर ३६ जवळ कंटेनर व खासगी प्रवासी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, उर्वरित जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींपैकी पाच जणांवर खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला.

मुंबई लेनवर किलाेमीटर ३६ जवळ भरधाव वेगातील कंटेनर (क्र. एमएच ४६ बीएप ८९५७) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, समोरून जाणाऱ्या खासगी आराम बसला (क्र. एमएच ४८ एवाय ७९९९) पाठीमागून जोरात धडकला. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. यामध्ये संकेत सावंत (रा.डोंबिवली) याचा मृत्यू झाला, तर जवळपास १४ प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच, बोरघाट पोलिस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे कार्यकर्ते व इतर यांनी घटनास्थळी दाखल होत, जखमींना उपचारासाठी रवाना केले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. बसमधील प्रवासी हे सिंधुदुर्गमध्ये लग्न सोहळ्यासाठी गेले होते. कोल्हापूरमार्गे परतत असताना एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला.

टॅग्स :lonavalaलोणावळाMumbaiमुंबईPuneपुणेAccidentअपघात