या बाबत शेतकरी देशपांडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सपर्क साधला असून महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे ऊस जळाल्यमुळे त्याचे वजन घटणार असल्याने दुहेरी नुकसान होत आहे. या बाबत परिगचे सब सटेशन सहायक अभियंता बोरसे यांनी भेट दिली.
वाल्हे येथे तोडणीला आलेला एक हेक्टर ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST