शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती: पोलिसांच्या भीतीने पळ काढताना नदीच्या बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:27 IST

संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत...

बारामती: सोनगाव (ता.बारामती)  येथे अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाच्या भीतीने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात बुडुन एकाचा मृत्यु झाला. या घटनेनंतर येथील वस्तीवरील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला. यामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती  आहे. गावात या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवल्याचे सुत्रांनी सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेले असताना भीतीपोटी त्याने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने भोसले भीतीपोटी पळाला. तसेच त्याने लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात त्याने उडी मारत पलिकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.

यावेळी येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारी