शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांबराची शिंगे विक्रीसाठी आणलेल्या एकाला अटक; अमूल्य किंमतीची ३ शिंगे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 22:23 IST

आरोपी हा पूर्वी मुंबईत कामाला होता. सध्या गावालाच राहत असून बेरोजगार आहे.

पुणे : पूर्ण वाढ झालेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे साडेतीन फुटाची ३ शिंगे जप्त करण्यात आली आहे. 

प्रविण दिलीप शिंदे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

युनिट ६ चे पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना तस्करी केलेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी एक जण फुलगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सुचनेनुसार फुलगाव चौक फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरुन पोते घेऊन आलेल्या तरुणाला अडविले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी केल्यावर त्यात सांबाराची शिंगे आढळून आली. याबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले की, वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही शिंगे पाहून ती अस्सल असून पूर्ण वाढ झालेल्या सांबर जातीच्या हरणाची आहेत असे सांगितले. ही शिंगे सुमारे साडेतीन फुट लांब असून अमुल्य आहेत. आरोपी हा पूर्वी मुंबईत कामाला होता. सध्या गावालाच राहत असून बेरोजगार आहे. आपल्याला एकाने दिल्याचे तो सांगतो. 

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व करण ढंगारे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिस