शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तीन चिमुकलींवर बलात्कार करणारा वृद्ध जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:35 IST

१९ मार्च आणि त्यापूर्वी दोन महिने आधी हा घाणेरडा प्रकार सुरू होता.याप्रकरणात येरवडा येथे राहणा-या ६५ वर्षीय ज्येष्ठास पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देघरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद

पुणे : परिसरतील तीन चिमुकल्या मुलींना घरात बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ज्येष्ठाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांच्या कोर्टाने त्याची २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.      याप्रकरणात येरवडा येथे राहणा-या ६५ वर्षीय ज्येष्ठास पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बलात्कार झालेल्या दोन पीडित मुली या दहा वर्षाच्या तर एक ११ वर्षाची आहे. ११ वर्षीय पीडित मुलीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. १९ मार्च आणि त्यापूर्वी दोन महिने आधी हा घाणेरडा प्रकार सुरू होता. आरोपी हा घरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. त्याने तीन चिमुकलींना चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी तसेच पीडित मुलींचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस