शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अबब! पुणेकरांनी भरला १३ कोटी रुपये दंड; विनामास्क फिरणार्‍या तब्बल २ लाख ६६ हजारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:52 IST

एकीकडे पुण्यात कोरोना झपाट्याने वाढतोय, तर दुसरीकडे पुणेकरांमध्ये बेफिकिरी तितकीच दिसून येतेय..!

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कधीही लॉकडाऊन होऊ शकतो, असे परिस्थिती निर्माण झाली असतानाही नागरिकांचा बेफिकीरपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. विनामास्क फिरणार्‍या पुणेकरांनी आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये दंड भरला आहे. 

शहरातील आता दररोज नवीन ३ हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिका, पोलीस अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुणे शहरात बुधवारी एका दिवसात तब्बल १ हजार १६३ जणांना विना मास्कची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार ७०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली.

आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८३६ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ कोटी ९९ लाख २१ हजार ३०० रुपये दंड करण्यात आला आहे. 

पोलीस कल्याणसाठी भरघोस निधीमास्क कारवाईची जबाबदारी पोलिसांवर सोपवितानाच महापालिकेने दंडातील निम्मी रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे या १३ कोटीपैकी साडेसात कोटी रुपये पुणे पोलिसांना मिळाले आहेत. त्यातून शहरातील सर्व पोलीस ठाणी, पोलीस चौक्यांच्या सुधारणेसाठी निधी पुरविण्यात येत आहे. अनेक विभागांना निधी अभावी जुन्या साधनसामुग्रीवर काम निभावून न्यावे लागत होते. विनामास्क कारवाईतून मिळणार्‍या निधीचा उपयोग अशा निधीअभावी रेंगाळलेल्या कामांसाठी सध्या वापरण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस