शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अरे बापरे! मामाने स्वयंपाक करण्यास सांगितल्यावर भाच्याने चिडून केले.... असे कहीतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 11:04 IST

खेड तालुक्यातील चाकणमधील घटना, भाजी कापायच्या चाकूने केले मामावर सपासप वार

ठळक मुद्देमामाला गंभीर दुखापत करून मारहाणही केली. भाच्याला अटक करण्यात आली आहे.

चाकण: मामाने भाच्याला चपात्या बनवण्यास सांगितल्याने भाच्याने भाजी कापण्याच्या चाकूने मामावर सपासप वार केल्याची घटना मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील अमृतनगर भागात घडली. चाकणपोलिसांनी या भाच्याला अटक केली आहे. 

सचिन विलास देसाई  ( वय २२ , रा, गोरेगाव, मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे.  या घटनेत गजानन सुरेश खैरे ( वय ३२, सध्या रा.  मेदनकरवाडी) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गजानन आणि सचिन हे मामा - भाचे आहेत. अमृतनगर मेदनकरवाडी येथे गजानन खैरे भाड्याच्या खोलीत राहतात. शुक्रवारी रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळी मामा गजानन यांनी भाचा सचिन याला चपात्या बनविण्यास सांगितले. चिडलेल्या सचिनने चपात्या बनवण्यास नकार दिला. तसेच भाजी कापण्याच्या चाकूने मामा गजानन यांच्या पोटावर सपासप वार करून गंभीर दुखापत केली. तसेच हाताने मारहाण केली. पोलिसांनी भाचा सचिन देसाई याला अटक केली असून चाकण पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडChakanचाकणPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी