शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी देणार स्वच्छतागृहांना भेट

By admin | Updated: July 11, 2015 04:08 IST

भारत सरकारचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील शालेय स्वच्छतागृहांना भेटी देऊन आढावा घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी

राजेगाव : भारत सरकारचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील शालेय स्वच्छतागृहांना भेटी देऊन आढावा घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. सर्व तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारत सरकारचे देशातील शालेय स्वच्छता बांधकामाचा आढावा घेण्यासाठी संचालक व उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील स्वच्छतागृह बांधकामाचा आढावा घेण्यासाठी संजीव श्रीवास्तव, उपसचिव भारत सरकार हे दि. ९ ते ११ जुलै २०१५ या कालावधीत पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यासंदर्भात आपण आपल्या यंत्रणेद्वारे शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्धतेची खात्री करावी, तसेच आढाव्याकरिता शाळाबाह्य स्वच्छतागृहाची माहिती व त्यांची छायाचित्रे उपलब्ध करण्यात यावीत, अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. (वार्ताहर)