शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जय गणेश ! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:43 PM

 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे  दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. 

ठळक मुद्देवैशाख शुद्ध तृतीयेला साजरी साजरी केली जाते अक्षय तृतीया 

पुणे  :  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे.श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवतालच्या सर्व दिशात हापूस आंबे ठेवण्यात आले आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे  दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. 

   वैशाख शुद्ध तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.काही ठिकाणी हा सण 'आखाती' या नावानेही ओळखला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय म्हणजे कमी न होणारे असते असे मानले जाते. या दिवशी सोने, गाडी, इलेकट्रोनिक वस्तू यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर केले. या दिवसापासून अनेक घरात आंबे खाण्यास प्रारंभ केला जातो. गेली अनेक वर्ष देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून हे आंबे दगडूशेठच्या बाप्पासमोर ठेवले जातात. यंदा मंगळवारी रात्री उशिरा आंबे मांडण्यास सुरुवात करून बुधवारी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण केले गेले. त्यानंतर पहाटे ४ ते ६ यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता  गणेश याग संपन्न झाला.  भक्तांनी पहाटेपासून बाप्पाच्या दरबारी त्याचे पिवळ्याजर्द आंब्यांच्या मधोमध असणारे मनोहारी रूप डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरMangoआंबा