शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नवविवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 03:36 IST

महागड्या वस्तूंसहित थाटामाटात दिले होते लग्न लावून

पुणे : धनकवडी येथील सौदागर सोसायटीत राहणाऱ्या नवविवाहित महिलेने पती, सासू व सासरे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याल आला आहे. सविस्तर वृत्तानुसार तक्रारदार नवविवाहित महिलेचा सागर नागेश जाधव यांच्याशी २ जून २०१५ मध्ये हिंदू विवाह पद्धतीने विवाह झाला होता. या लग्नामध्ये सासरकडील लोकांच्या मागणीनुसार लाखो रुपयांचे दागिने तसेच एक ते दीड लाख रुपयाचे इतर घरगुती साहित्य, एसी वॉशिंग मशीन इत्यादी तसेच मागणीनुसार थाटामाटात लग्न लावून दिले.

या महिलेस कोणत्याही प्रकारे मदत न करता जेवण बनवणे किंवा अन्य कारणावरून छळ केला जात होता, तसेच वारंवार फिरायला जाणे किंवा विविध कारणांनी सासरच्या लोकांनी त्रास देत ४ डिसेंबर २०१७ रोजी घरातून हाकलून दिले तसेच दि.१७.१०.२०१८ रोजी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पीडित महिलेच्या वडिलांकडून जबरदस्तीने लिहून घेत, घटस्फोटाचा दावा दाखल करून मानसिक त्रास दिला असल्याची माहिती दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून २६ मार्च १९ रोजी भारतीय दंड सहिता ४९८ ए, ४०६, ३२३, ५०४, ३४ आणि ४ नुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, याबाबत धनकवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सुतार अधिक तपास करीत आहेत.छळामुळे सुरू झाला मणक्याचा त्रास४ लग्नानंतर लगेचच विविध कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला असून वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने माहेरून पैसे आणण्यासाठी तसेच माहेरी वरचेवर जाते म्हणून सासू शारदा नागेश जाधव (वय ५९) व नागेश भगवान जाधव (वय ६४) यांच्याकडून दबाव टाकला जात असे यासाठी फिर्यादीला वारंवार मारहाण केली जात होती. त्यामुळे मणक्याच्या त्रास होऊ लागला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी