शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
5
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
6
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
7
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
8
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
10
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
11
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
12
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
13
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
16
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
17
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
18
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
19
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
20
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाणार

By admin | Updated: June 29, 2015 06:52 IST

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

पुणे : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय प्रक्रिया संपल्यानंतरही काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सहजरीत्या प्रवेश मिळणार आहे. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थीही नंतर प्रवेश रद्द करतात. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढू शकतो.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये सुमारे ७२ हजार प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व त्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार समितीतर्फे पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. त्यानुसार गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस प्रवेशाची पहिली फेरी घेण्यात आली. या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.सुमारे ७२ हजार जागांसाठी ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे सुमारे ४ हजार जागा रिक्त राहणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, पहिल्या फेरीत स्थान मिळूनही १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता प्रक्रियेतून बाहेर पडणे पसंत केले आहे.