शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार राज्याच्या मदतीला, सगळीकडून रसद : प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 18:51 IST

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला आहेच, सर्वतोपरी सहकार्य देणारच आहे.

पुणे :  आतापर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख वापरले असून १५ लाख ६३ हजार व्हॅक्सिन शिल्लक आहेत. मात्र शिल्लक लसींचे योग्य वाटप झाले पाहिजे.याचे नीट वाटप झाले पाहिजे. म्हणजे असा बोर्ड लागणार नाही. आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही. आम्ही राजकारणाचे उत्तर जरुर वेगळं देऊ असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहे.यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हजर आहे. 

जावडेकर म्हणाले, आज कोरोनाच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यायला चर्चा केली.विस्तृत कार्यक्रम ठरला आहे. शनिवारी जनता कर्फ्युप्रमाणे लॉकडाऊन पाळला आहे. तसेच महाराष्ट्राला केंद्राकडुन ११२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ७०० गुजरात उरलेले तामिळनाडूमधुन  आले आहे. 

मनुष्यबळाची जी आवश्यकता आहे त्यालाठी नॅशनल हेल्थ मिशनमधुन केंद्र सरकार पैसे देणार आहे.हे आमचेच राज्य आहे. केंद्राच्या ३० टीम महाराष्ट्रात कार्यरत आहे. केंद्र सरकारने काय करायला पाहिजे याचा अभिप्राय त्यांनी तयार केला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरAjit Pawarअजित पवारCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या