शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सुन्न... आठ नव्हे; १३ नराधमांनी तिच्यावर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:47 IST

पीडितेच्या मित्रासह आणखी सहा गजाआड

ठळक मुद्देमित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : १४ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी वानवडी पोलिसांनी आणखी ६ जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण १३ जणांनी तिच्यावर निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीराअली ऊर्फ मीरा अजीज शेख (वय २६, रा. मंगळवार पेठ), शाहुजर ऊर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (२८), समीर मेहबूब शेख (१९), फिरोज ऊर्फ शाहरुख साहेबलाल शेख (२२), मेहबूब ऊर्फ गौस सत्तार शेख (२३, सर्व रा. कोंढवा) यांच्यासह महंमद ऊर्फ गोलू मोज्जाम आलम (वय १९, रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. महंमद ऊर्फ गोलू हा या मुलीचा मित्र आहे. त्याने फूस लावून मुलीला बोलावले म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे. याआधी सोमवारी पहाटे ८ जणांना अटक करण्यात आली होती.मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. मात्र आता एकूण १३ नावे स्पष्ट झाली आहेत. अटक केलेल्या ६ जणांना न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘तिने’ मित्रालाही सांगितला नव्हता हा प्रकारnया मुलीवर सतत दोन दिवस अत्याचार झाल्यानंतरही तिने ही बाब मुंबई ते चंदीगड दरम्यानच्या रेल्वे प्रवासात सोबत असलेल्या मित्रालाही दिली नाही. या १३ नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार करताना अनैसर्गिक संभोगही केल्याचे निष्पन्न झाले आहे. n३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला पैसे देऊन मुंबईला पाठविले. २ सप्टेंबरला दादरला तिने मोबाईल बंद केला. पोलीस तातडीने मुंबईला गेले. परंतु, ती निघून गेली होती. तिने मित्राला दादरला बोलावून घेतले व ते दोघे रेल्वेने चंदीगडकडे गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे