शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील लग्नात ‘नियमांचाच वाजतोय बँन्ड’, एका-एका लग्नात २५० -३०० लोकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 16:06 IST

लग्नांमुळे कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाचा धोका

ठळक मुद्देनेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायक 

पुणे : गेल्या एक महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र दररोज लग्नाचे बँन्ड वाजू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी दिली असताना सध्या ग्रामीण भागात सर्व नियम धाब्यावर बसवत लग्नांचा बार उठवला जात आहे. अनेक तालुक्यात एका-एका लग्नात 250-300 लोक उपस्थितीत लावत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हे प्रकार सुरुच राहिल्यास सामुहिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यातच लग्न समारंभावर बंदी घालण्यात आली. यामुळे यंदाचा लग्नांचा संपूर्ण हंगाम वाया गेला. परंतु 'बिगींन आगेन' मध्ये शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी दिली आहे. परंतु शासनाने दिलेल्या परवानगीचा आता नागरीक गैरफायदा घेत असून, अत्यंत धूमधडाक्यात लग्न समारंभ सुरू झाले आहेत. सध्या बहुतेक सर्व तालुक्यात लग्नांचे बार वाजू लागले आहेत. एका लग्नात 250-300 लोकांची उपस्थिती ग्रामीण भागात कोरोनाच्या सामुहिक संसगार्चा धोका वाढू शकतो. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांत अचानक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. यामध्ये अनेक जणांची लग्न समारंभातील उपस्थितीत व त्यामुळे झालेली कोरोनाची लागण हे देखील एक कारण आहे. कारण अनेक लग्नांमध्ये पुणे, मुंबई या रेड झोन मधील नागरिकांची उपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे .-------नेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायकसध्या ग्रामीण भागात लग्नांचा बार जोरात सुरू आहे. कोरोनाच्या संकटामध्ये लग्नातील उपस्थितीला मयार्दा घालण्यात आली आहे. असे असताना अनेक लग्नांमध्ये नेते, पुढारी उपस्थित लावत आहेत. लग्नाला पुढारी, नेते आल्यानंतर गर्दी मध्ये आणखी वाढ होत आहे. यामुळे देखील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न