शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर नितीन गडकरींनादेखील समजावून सांगेन, नाहीतर रस्त्यावर उतरू- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 12:12 IST

नियम मोडलेल्यांना घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती कळवली जाते. हा दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करून दंड वसूल केला जातो...!

पुणेवाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते. मागील तीन वर्षांपासून सीसीटीव्हीद्वारे प्रामुख्याने ही कारवाई केली जात आहे. नियम मोडलेल्यांना घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती कळवली जाते. हा दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करून दंड वसूल केला जातो. याच दंडात्मक कारवाईला पुणेकर सध्या वैतागले आहेत. कारण शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहने अडवून दंड वसूल करताना दिसत आहे.

वाहतूक पोलिसांच्या या दंडवसुली बाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant patil( यांना विचारले असता ते म्हणाले, ही जी हुकूमशाही सुरू आहे, जुलूम सुरू आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. याचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नजीकच्या काळात रस्त्यावर उतरणार आहे. हेल्मेट वापरणं हे जिवीतच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणता परंतु दुसरीकडे त्याच्यावर एवढे जास्त दंड लावता हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे. प्रबोधन करून, समजावून किंवा ताकीद देऊनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु जास्तीचा फाईन आकारणे हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे.

नितीन गडकरींच्या खात्याने हे दंड लावणे सुरू केले असल्यास त्यांना भेटून इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारणे अन्यायकारक आहे हे आम्ही त्यांना सांगू. आपल्या एखाद्या नेत्याने अपुर्‍या माहितीच्या आधारे, परिणाम काय होतील याचा विचार न करता एखादा निर्णय घेतला असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांनी त्या नेत्याला सुद्धा प्रेमाने निवेदन देऊन समजते. या विषयावर आम्ही नितीन गडकरींशी देखील बोलू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRto officeआरटीओ ऑफीसPuneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र