शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 18:57 IST

मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान

ठळक मुद्देवन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेत पाळीव जनावरांना बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी ठेवावे:- असे वन विभागाकडून आवाहन

निमगाव केतकी:  निमगांव केतकी येथील कचरवाडी गावात लांडग्याच्या कळपाने अचानक शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हल्ला चढवत त्यांची ९ लहान पिल्ले जागीच ठार केली. तसेच, तर ९ पिल्ले पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला.

या मध्ये माणिक दत्तु कचरे या मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन विभागाला कळवले. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार सर्व घटनेचा पंचानामा केला. 

सरपंच कचरे यांनी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही माहिती दिली आहे. भरणे यांनी याची दखल घेत कचरे यांना तातडीने मदत देण्याची ग्वाही दिली. या घटनेत कचरे यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी. आपल्या पाळीव जनावरांना बंदिस्त व सुरक्षित  ठिकाणी ठेवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरFarmerशेतकरीDeathमृत्यू