शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:04 PM

नारायणगाव परिसरातील नगदवाडी येथे प्लास्टिकच्या पिशवीत अर्भक आढळून आले आहे.

ठळक मुद्देगोठ्यात काम करणाऱ्या रवी चव्हाण यांना नवजात बालक निदर्शनास

नारायणगाव : नारायणगाव परिसरातील नगदवाडी येथे दोन तीन दिवसाच्या नवजात स्री जातीचे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आले आहे. नारायणगाव पोलिसांनी या अर्भकाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नवजात अर्भकास बेवारस म्हणून सोडणाऱ्या त्या असंवेदनशील आई वडिलांचा शोध पोलीस घेत आहे . ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगदवाडी येथील शिवशंकर मांडे यांच्या गोठ्यात काम करणाऱ्या रवी चव्हाण यांना नवजात बालक रडत असल्याचे आढळून आले. त्यांनी या आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता अंदाजे दोन तीन दिवसाचे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मांडे व इतर लोकांना या अर्भकाची माहिती दिली. या सर्वांनी आज-बाजूला बाळाच्या आई वडिलांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. मांडेनी बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर या बाळाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावPoliceपोलिस