शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुतणीवर बलात्कार, गोळ्या खाऊ घालून गर्भपात; ‘काका’वर पोक्सो

By नितीश गोवंडे | Updated: February 5, 2024 13:34 IST

हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला आहे....

पुणे : शहरात काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर चुलत काकाने बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून काकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत दीर आहे. आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार घरच्यांना माहीत झाल्यावर त्याला समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील त्याने मुलीसोबत संपर्क ठेवला. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी या करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे