शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:56 IST

समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज आहे.

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू यांनी समाजासाठी खूप काही केले. आपण समाजासाठी काय करतो आहोत हा प्रश्न आहे. समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज असून आरक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाने विचार करण्याची आवश्यकता आहे. तरुणांना दिशा देण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करावा,’’ असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. छत्रपती संभाजीमहाराज जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे रविवारी ‘राज्यस्तरीय छावा गौरव सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी छ. संभाजीराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार शशिकांत शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, अ भा छावा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, सचिन इटकर आदी यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात ग्रीनथंब पर्यावरण संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर ओरिसात आलेल्या चक्रीवादळात बहुमोल मदतकार्य करणारे जिल्हाधिकारी विजय कुलांगे (गंजाम) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  पै.  काका पवार (अर्जुन पुरस्कार विजेते),  चित्रपट निर्मात्या अश्विनी रणजित दरेकर अभय शास्त्री (अध्यक्ष, लायन्स क्लब इंटरनॅशनल),  प्रदीप लोखंडे (संस्थापक, रूरल रिलेशन्स), अनुराधा राजेंद्र नागवडे (चेअरमन, मोहटादेवी नृसिंह साखर कारखाना), गणपतराव बालवडकर (संस्थापक, शिक्षक संस्था),डॉ. सुकुमार सरदेशमुख (आयुर्वेदाचार्य,  भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट), सविता अतुल गांधी (योगविद्या विशारद)यांना गौरविण्यात आले.    प्रतापसिंह कांचन पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. छावा संघटनेचे राजाभाऊ पवार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीreservationआरक्षण