शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

कीटकनाशके व प्रमाण समजण्यासाठी सोपी पद्धत हवी : नितीन करमळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:18 PM

पूना गुजराती केळवणी मंडळ पुणे संचालित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.

ठळक मुद्देअन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा परिषदेत राज्यातील व राज्याबाहेरून १५० हून अधिक सभासदांनी घेतला सहभाग

पुणे : कीटकनाशके व त्यांचे प्रमाण सर्वसामान्य माणसाला रोजच्या अन्नपदार्थात समजण्यासाठी स्वस्त व सोपी पद्धत शोधणे ही काळाची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.पूना गुजराती केळवणी मंडळ पुणे संचालित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. परिषदेच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पूना गुजराती केळवणी मंडळाचे विश्वस्त हरिभाई शाह, सचिव हेमंत मणियार, खजिनदार दिलीपभाई परमार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे उपस्थित होते. परिषदेत राज्यातील व राज्याबाहेरून १५० हून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. डॉ. प्रगती अभ्यंकर यांनी आभार मानले. परिषदेत उत्कृष्ट भित्तीपत्रके सादरीकरण करणाºया विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.प्रथम पारितोषिक : मानसी गुजर(फर्गुसन महाविद्यालय, पुणे) , द्वितीय पारितोषिक : विदुला पित्रे व अनिशा परब (फोंडा महाविद्यालय, गोवा), तृतीय पारितोषिक : नेहा प्रभू, प्रज्योत येंडे ई. हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे .

टॅग्स :nitin karmalkarनितीन करमळकरPuneपुणे