शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'तो फोटो मी काढलाच नाहीय, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री...'; रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 15:41 IST

सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला असल्याची चर्चा रंगली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आदी प्रश्न त्यांच्या पोस्टवर विचारले जात आहेत. 

सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हो मी सदर फोटो पोस्ट केला आहे. मात्र मला एका कसब्यातील मतदाराने हा फोटो पाठवला. त्यानंतर मी हा फोटो फेसबुकवर शेअर केला. मी तो फोटो काढलाच नाही. मी अजूनही मतदान केलेलं नाही. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन तपासावे की मी मतदान केलंय की नाही. मात्र माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे रुपाली पाटलांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील अनेक मतदारांचा आततायीपणा दिसून येतोय. आपण कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे दाखवण्याच्या हव्यासातून मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांवर ही प्रश्न उपस्थित झालेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केलाय.  सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांच वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Viralसोशल व्हायरल