शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi In Pune | पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तयार राजबिंडा फेट्यावरील 'राजमुद्रा' हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 11:06 IST

फेट्यावरील राजमुद्रा हटवली...

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune tour) हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपने जंगी तयारी केली आहे. मोदींच्या स्वागतासाठी ऑस्टेलियन हिरा, सोने यांचा वापर करून फेटा तयार केला होता. त्या फेट्यावर राजमुद्राही होती. आता त्यावरील राजमुद्रा काढण्यात आली आहे. 'मी चांगल्या विचारानेच फेट्यावर राजमुद्रा लावली होती. पण काही इतिहास संशोधकांनी राजमुद्रेचा अपमान होत असल्याचा आक्षेप घेतल्याने फेट्यावरील राजमुद्रा हटवण्यात आली आहे, असे फेटा तयार करणाऱ्या गिरीष मुरूडकर यांनी सांगितले.

फेट्याची वैशिष्ट्ये -

- फेट्यासाठी कॉटन आणि सिल्क अशी दोन कपडे वापरण्यात आली आहेत- क्रीम आणि लाल रंगामध्ये फेटा तयार करण्यात आला आहे- फेट्याला ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत- फेट्याच्या पृष्ठभागावर जाळी बसवण्यात आली आहे. मोदींनी फेटा घातल्यावर त्यांना गरम होणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र