नरेंद्र भिडे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST2020-12-11T04:29:38+5:302020-12-11T04:29:38+5:30
संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या अंत्यदर्शनासाठी तसेच अंत्यसंस्कारासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रविण तरडे, डॉ. अरुणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, मुकुंद संगोराम, ...

नरेंद्र भिडे अनंतात विलीन
संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या अंत्यदर्शनासाठी तसेच अंत्यसंस्कारासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रविण तरडे, डॉ. अरुणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, मुकुंद संगोराम, अवधूत गुप्ते, आनंद भाटे, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर, डॉ. शैला दातार, विवेक परांजपे, किरण यज्ञोपवीत, हृषीकेश रानडे, विभावरी देशपांडे, योगेश देशपांडे, राजेश दातार, हृषीकेश जोशी, संदीप कुलकर्णी, राजू जावळकर, आदित्य ओक, राहुल रानडे, आनंदी जोशी, संदीप उबाळे, केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, सुवर्णा माटेगावकर, सावनी शेंडे, बेला शेंडे, मृण्मयी देशपांडे, त्यागराज खाडिलकर, माधव अभ्यंकर, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, जितेंद्र भुरुक, मिलिंद शिंत्रे, अजय पुरकर, अमोल बावडेकर, समीर हम्पी, केदार आठवले, धर्मेंद्र बोरा, हेमंत गुजराथी, किरण दगडे पाटील, सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, नितिन सुपेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.