शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खेड सेझ प्रकल्पात ठेकेदारी मिळविण्यासाठी माजी उपसरपंचाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:44 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची  घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पुणे (राजगुरुनगर ): खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची  घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव नवनाथ लक्ष्मण झोडगे ( वय ३६ ) झोडकवाडी,कनेरसर (ता खेड ) असे आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, नवनाथ झोडगे कनेरसर येथील सेझ प्रकल्पात  ए.डी आर कंपनीचे कन्टक्शनचे काम करित होता. मयुर तांबे रा. वरुडे (ता. खेड ) हा मयत नवनाथ झोडगे यांच्याकडे कंपनीचे काम मागत होता. दोन दिवसापुर्वी या दोघांमध्ये कामावरुन बाचाबाची झाली होती. आज १ वाजण्याच्या सुमारास मयुर तांबे इतर ५ जण ए.डी.आर कंपनी सुरु असलेल्या बांधकाम कंपनीत आले.

तिथे मयत नवनाथ झोडगे व मयुर तांबे यांच्यामध्ये पुन्हा बाचाबाची होऊन कंपनीच्या आवारातच नवनाथ झोडगे यांच्यावर कोयत्याने डोक्यावर, पोटावर, हातावर सपासप वार केले. यामध्ये नवनाथ झोडगे जागीच मूत्यू झाला. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयत झोडगे यांला तात्काळ राजगुरूनगर येथील चांडोली ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. नातेवाईकांनी आरोपी हजर करा तरच मृतदेह ताब्यात घेणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुढील तपास खेड पोलिस स्टेशनचे पोलिस अरविंद चौधरी करित आहेत.

टॅग्स :KhedखेडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस