शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पत्नीवर संशय घेऊन खून, पतीवर गुन्हा दाखल; जनता वसाहतीमधील घटना

By नितीश गोवंडे | Updated: January 27, 2024 14:46 IST

याप्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत....

पुणे : पत्नीवर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी पती घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी साडेसातच्या आधी जनवाडी जनता वसाहत येथील लाडाचा गणपती मंदिराजवळ घडला. याप्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

रेश्मा चंदर पंतेकर (३०, रा. जनवाडी जनता वसाहत) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर चंदर अशोक पंतेकर (३३) याच्यावर खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेश्मा यांचा भाऊ राहुल राजू मंजाळकर (२४, रा. सुतारवाडी बस डेपो जवळ, पाषाण) यांनी गुरुवारी (दि. २५) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोस्टमार्टम अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांची बहीण रेश्मा पंतेकर हिचा पती चंदर याने तिच्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून त्याची दुचाकी घेऊन पळून गेला. याबाबत माहिती मिळताच राहुल याने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत चंदर विरोधात तक्रार दिली. दरम्यान, मयत रेश्मा हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

अहवालातून रेश्मा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती चंदर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी