शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 20:29 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम घोडके हा पत्नी सारिका हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत होता. या वादातूनच त्याने संतापाच्या भरात सारिका हिला बेदम मारहाण केली.

किरण शिंदे 

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करून ती गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या पतीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सारिका शुभम घोडके (वय २३) या विवाहितेचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तिचा पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला अटक केली आहे. ही घटना २४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम घोडके हा पत्नी सारिका हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत होता. या वादातूनच त्याने संतापाच्या भरात सारिका हिला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत सारिका हिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीतच पोलिसांना संशय आला. आरोपीने ‘गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला’ असा दावा केला असला, तरी घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

यानंतर पोलिसांनी शुभम घोडके याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband staged 'fall from gallery' after wife's murder; crime exposed.

Web Summary : A husband in Bibwewadi was arrested for murdering his wife due to suspicion of infidelity and staging it as a fall from the gallery. The victim, Sarika Ghodke, 23, was brutally attacked and died in hospital. Police suspected foul play and arrested the husband, Shubham Ghodke, 29, after questioning.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे