शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

Pune Crime: प्रेमसंबंधातून महिलेचे डोके भिंतीवर आपटून केला खून; अंगावरील दागिनेही चोरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:37 IST

अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला होता

पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.किसन सिताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि़ पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुनिता बाळु कदम (वय ४४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी सुनिता कदम हिच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता कदम या आपली मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. त्याचे किसन जगताप याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. तेव्हा किसन जगताप याने सुनिता कदम यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात सुनिता यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याने सुनिता कदम यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला. हा प्रकार फिर्यादी यांना रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी किसन जगताप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूArrestअटक