शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा खून : आरोपी पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:11 IST

बारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा सोमवारी (दि. ५) भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.

बारामतीबारामती शहरातील मटका व्यावसायिक किसना जाधव याचा सोमवारी (दि. ५) भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांच्या स्वाधिन झाले.  

             शहरातील कवि मोरोपंत नाट्यगृह लगतच्या रस्त्याजवळ जाधव त्याच्या दुचाकीवर निघाला होता. यावेळी कच्च्या रस्त्यावरील वळणावर हल्लेखोरांनी अचानक जाधव याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये जाधव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींसह एका मुलीचा समावेश असल्याची माहिती समजते. काही महिन्यांपूर्वी जाधव याच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यामध्ये तक्रार दाखल केलेल्या फिर्यादी मुलीचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीMurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी