शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 21:46 IST

पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.

ठळक मुद्देविरोधकांची टिका: पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या हा प्रकार देशात दिल्लीनंतर पुणे शहरात सर्वांधिक प्रदुषण असल्याचे अनेक अहवालात स्पष्ट

पुणे: देशात दिल्लीनंतर पुणे शहरात सर्वांधिक प्रदुषण असल्याचे अनेक अहवालात स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेच्या सन २०१८ च्या पर्यावरण अहवालात प्रदुषणामध्ये वाढ होत असल्याचे म्हटले आहे.तरीही पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.  विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, युनायटेड नेशन इन्व्हॉरमेन्ट प्रोग्रॅमने पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड २०१८  पुरस्कार दिला आहे. महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, अधिकारी सुरेश जगताप यांनी हा पुरस्कार अमेरिकेत जाऊन हा पुरस्कार स्विकारला. तुपे म्हणाले, शहरात हवा आणि ध्वनी प्रदुषण मोठया प्रमाणात आहे. शहरात कच-याची समस्या आहे. या स्थितीमध्ये अमेरिकेतील पुरस्कार मिळतो.  शहरात कचरा कोंडी झाली असताना शहर सोडुन परदेश दौ-यावर गेलेल्या नेत्यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरा गाडया २३ दिवस आडवुन कचरा कोंडी केली होती. त्यावेळी महापौर परदेश दौ-यावर होत्या. आता कचरा कोंडी असताना शहर सोडुन गेलेले पुरस्कार घेतात अशी टिका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेस