शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:42 IST

महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे..

ठळक मुद्देथकबाकीदारांच्या घरासमोर १ डिसेंबर पासून बॅन्ड वाजविणारआतापर्यंत केवळ ८४२ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा मिळकतीमधून महापालिकेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

पुणेपुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आतापर्यंत ८४२ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल झाला असून, पुढील चार महिन्यांत तब्बल १ हजार कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे मिळकत कराची मोठी वसुली करण्यासाठी मिळकर विभागाच्या वतीने स्वतंत्र पाच पथकांची नियुक्ती केली असून, यामध्ये थकबाकीदारांच्या घरासमोर येत्या १ डिसेंबर पासून बॅन्ड वाजविण्यात येणार असल्याचे मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.    महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत केवळ ८४२ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. शहरामध्ये तब्बल ९ लाख मिळकतींच्या नोंदी असून, त्यांच्या कराची मागणीही सुमारे १२०० कोटींवर आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर वसूली शिल्लक आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील चार महिन्यांत थकबाकी वसूलीसाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.    गतवर्षी महापालिकेला मिळकतकरातून १०८४ कोटी रुपये मिळाले होते. यंदा १८०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले असले तरी प्रशासनाला यामधून १२०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात जास्तीत जास्त थकबाकी वसुल करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठीच प्रशासनाच्या वतीने खास पथकांची नियुक्ती केली असून, यामध्ये बँन्ड पथकाचा देखील समावेश आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये तब्बल १ लाख ४२ हजार मिळकतीची नोंदी आहेत. या मिळकतीमधून महापालिकेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर