शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यातून पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांना उमेदवारी ; माेदी, शहांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 18:06 IST

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे : भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासह 124 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि अमित शहा यांचे आभार मानले असून गाेपिनाथ मुंडे यांची याप्रसंगी आठवण हाेत असल्याचे त्या म्हणाल्या. 

मुक्ता टिळक या टिळक घराण्याच्या सून आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या भारतीय जनता पक्षाचे काम करीत आहेत. सध्या त्या पुण्याच्या महापाैर पद भूषवत आहेत. गिरीश बापट हे लाेकसभेवर निवडूण गेल्याने कसब्यातून काेणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मुक्ता टिळक यांच्याबराेबरच इतर नगरसेवक देखील उमेदवारीसाठी आग्रही हाेते. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कसब्यातून लढतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत हाेत्या. 

उमेदवारी झाहीर झाल्यानंतर टिळक कुटुंबियांनी आनंद साजरा केला.  मुक्ता टिळक म्हणाल्या, गेली 20 वर्षे मी पक्षाचे काम करत आहे. पक्षाने अनेकदा नगरसेवक हाेण्याची संधी दिली. आता विधानसेभेत जाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. लाेकमान्य टिळकांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली त्याबाबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद. आमचे नेते गाेपिनाथ मुंडे यांची आज प्रकर्षाने आठवण हाेत आहे. कार्यकर्त्यांच्या जाेरावर कसबा विधानसभेची जागा निवडणूक आता लढवत आहे. 

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुक्ता टिळक यांनी केसरीवाडा गणपतीचे दर्शन घेतले. व लाेकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती करुन त्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकBJPभाजपाPoliticsराजकारण