शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:18 IST

परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार....

पुणे : पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. हे आंदोलन राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक न घेता एमसीक्यू पद्धतीने घ्यावी अशी मागणी होती. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी पुण्यात जे एम रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन करत होते. आता परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू होणार आहे.

परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार आहेत. याबद्दलचे नोटिफिकेशन आयोगाने काढले आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यसेवा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षातील नेते, आमदारांनी भेटी दिल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. आज अखेर राज्यसेवा आयोगाकडून याबद्दलचे परिपत्रक काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी मोठा जल्लोष केला.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र