शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारला म्हणून मोटारसायकलस्वारावर केले वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:23 IST

कार अचानक मोटारसायकलसमोर थांबविली. त्यामुळे अपघात होता होता वाचला. याचा जाब विचारल्याने धारदार शस्त्राने वार करून मोटारसायकलस्वाराला जखमी केले.

पिंपरी : मोटारकार अचानक मोटारसायकलसमोर थांबविली. त्यामुळे अपघात होता होता वाचला. याचा जाब विचारल्याने धारदार शस्त्राने वार करून मोटारसायकलस्वाराला जखमी केले. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे ही घटना घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुनील कृष्णा कांबळे (वय २८, रा. श्रीकृष्णगनर, विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुनील कांबळे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथून मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी एमएच १४ एफजी २३३१ या क्रमांकाची चारचाकी मोटार त्यांच्या मोटारसायकलसमोर अचानक थांबली. त्यामुळे मोटारसायकलचा अपघात होता होता वाचला.

याबाबत फिर्यादी सुनील कांबळे यांनी चारचाकी चालकास जाब विचारला. त्यामुळे त्याने फिर्यादी सुनील कांबळे यांची कॉलर पकडून बुक्क्याने मारहाण केली. चारचाकी मोटारीतील दुसऱ्या एका आरोपीने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने फिर्यादी सुनील कांबळे यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारून जखमी करून धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस