शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर येथे चाकूचा धाक दाखवून मोटार पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:05 IST

प्रवाशाची वाट पाहात थांबलेल्या उबेरच्या कारचालकाला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कार पळविली.

ठळक मुद्देशिवाजीनगर पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार

पुणे : प्रवाशाची वाट पाहात थांबलेल्या उबेरच्या कारचालकाला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कार पळविली. शिवाजीनगर येथील सिमला आॅफिस चौकात आकाशवाणीजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला.        शिवाजीनगर पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी गोविंद खांडेकर (वय ३६, केसनंद फाटा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडेकर यांच्याकडे स्विफ्ट डिझायनर कार आहे. ती त्यांनी उबेर कंपनीला जॉईन केली आहे. गाडीचे आॅनलाइन बुकींग झाल्यानंतर प्रवाशाने सांगितल्या ठिकाणी ते पोहचतात. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास खांडेकर यांना एका प्रवाशाला शिवाजीनगर येथील आकाशवाणी येथून घेऊन जायचे होते. त्यावेळी ते प्रवाशाची वाट पाहत शिवाजीनगर येथील आकाशवाणी केंद्राजवळ उभे होते. त्यांच्याजवळ तीन जण दुचाकीवरून आले. त्यांनी खांडेकर यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या कारसह पसार झाले. कारमध्ये असलेले दोन मोबाइलही त्यांनी पळविले. खांडेकर यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाUberउबरcarकारtheftचोरीPoliceपोलिस