शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Pune : विनयभंग करून मारहाण; दौंडच्या माजी नगराध्यक्षांसह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 15:45 IST

कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबरला पीडितेचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला....

दौंड : तरुणीचा विनयभंग केल्यानंतर, जाब विचारायला गेलेल्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यासह आठ जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगराध्यक्ष बादशाहभाई शेख, वसीम शेख, राशीद शेख, वाहीद खान, आरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास शेख, जिलाणी शेख व इतर दहा ते बारा व्यक्ती ( सर्व रा. कुंभारगल्ली, दौंड ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबरला पीडितेचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक त्या त्या युवकांना जाब विचारण्यासाठी गेले असता तरुणीचे नातेवाईक त्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्या तरुणांनी त्यांनाच दांडक्याने बेदम मारले. त्यानंतर टोळक्याने त्यांच्या घरी धुडगूस घालीत डोक्यात तलवारीने वार करण्याबरोबर दांडक्याने दात पाडून एकूण सात जणांना गंभीररीत्या जखमी केले.

याप्रकरणी आता माजी नगराध्यक्ष बादशाह शेख वसीम शेख यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बादहशाह शेख हे २९ वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गटनेता आणि जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdaund-acदौंड