शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

एअरफोर्स पोलिसांकडून युवतीचा विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:09 IST

पीडित युवती १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला स्पर्श करत छेडछाड केली.

ठळक मुद्देपीडित युवतीच्या शेजारी बसून तिच्याशी अश्लील वर्तन

विमाननगर: गस्तीवर असणाऱ्या एअरफोर्स पोलिसानेच वाहन तपासणीच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बुधवारी प्रशांत भोले या एअरफोर्स जवानाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला हात लाऊन छेडछाड केली . त्यानंतर एअरफोर्स पोलिसांनी त्यांची गाडी लोहगाव येथील कलवड वस्ती खाणीजवळ नेऊन पीडित युवतीच्या शेजारी बसून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एअरफोर्स जवान भोले याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सी.एस. चौधरी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावairforceहवाईदलPoliceपोलिसCrimeगुन्हा