शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माेदींचे 'ते' वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:38 IST

राफेल असते तर निर्णय वेगळा असता हे माेदींचे वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे असून माेदींनी त्याबाबत माफी मागायला हवी. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पुणे : राफेल असते तर निर्णय वेगळा असता असे नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे आपण हवाई लढाई हरल्याची मोदी कबुली देत आहेत. माेदींचे हे वक्तव्य  लाजीरवाने असून हा वायुसेनेच अपमान आहे. केवळ राजकारणासाठी मोदी यांनी हे वक्तव्य केले असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

न्यू यॉर्क टाईम्स च्या बातमीचा हवाला देत पाकिस्तानच्या विमानांशी सामना न करू शकणारे विमान अभिनंदन यांना दिल्याने ते युद्ध कैदी झाले, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. चव्हाण म्हणाले, राफेलच्या खरेदीत काँग्रेसमुळे उशीर झाला हा आरोप चुकीचा आहे. 126 राफेल विमानांची गरज असताना हि संख्या 36 वर का आणली याचे उत्तर अद्याप मोदी यांनी दिलेले नाही. इतर देशांनी राफेल भरतामागून खरेदी केले परंतु दलालांची वाट पाहत मोदींनी विमान खरेदी मध्ये उशीर केला. सरकारने 110 विमानाचा पुन्हा या वर्षी टेंडर काढलं आहे. बालकोटला काय घडलं हे सरकारमधून कोणी सांगायला तयार नाही. वायुदलाला जी ठिकाणं सांगण्यात आली तेथे त्यांनी कारवाई केली. परंतु त्यांना चुकीची ठिकाणे सांगण्यात आली, त्यामुळे त्याचा परिणाम न झाल्याची वृत्ते अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे याची संसदीय समिती मार्फत चौकशी व्हायला हवी.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणेairforceहवाईदलNarendra Modiनरेंद्र मोदी