शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी, शहा नावाचे गुंड देशाला बरबाद करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:41 IST

आज देश संकटात असताना मोदी आणि शहा नावाचे गुंड देशाला बरबाद करणार, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.

पुणे : आज देश संकटात असताना मोदी आणि शहा नावाचे गुंड देशाला बरबाद करणार, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लेखक प्रताप गंगावणे, अभिनेते शंतनू मोघे, शाहीर दादा पासलकर, विकास पासलकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष शहा यांना उद्देशून ते म्हणाले की, गोध्रा,अहमदाबाद आणि आता पुलावामाही त्यांनीच घडवून आणलं आहे. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी दंगल घडवली, त्याचे पुरावे आहेत.मात्र काहीही कारवाई झाली नाही.मोदी यांनी केलेल्या केलेल्या खुनाची यादी ऐकली तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या विषयीचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. माझे आणि शरद पवार यांचे संबंध फारसे चांगले नाहीत,आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत हा प्रचार खोटा असून मी आणि ते मागील 30 वर्ष सोबत आहोत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

पुढे ते म्हणाले की, पवार आणि मी कायम समांतर चालत होतो. नरेंद्र मोदी नावाचा खूनी गुंड पंतप्रधान होतो त्यापेक्षा पवार तुम्ही हजारपट चांगले आहात असेही सांगायला ते विसरले नाहीत. मी कायमच तुमचा हितचिंतक आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मराठा आरक्षणावरही त्यांनी आपले मत मांडले. आम्ही खरं सांगत होतो की आरक्षण मिळणार नाही. मुख्यमंत्री मराठा समाजसोबत साप मुंगसाप्रमाणे खेळत होते. त्यामुळे मराठा बांधवांनी आपला शत्रू ओळखावा असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा