शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई : धन्यकुमार गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:46 IST

२५ पेक्षा जास्त वाळुचोरांवर होणार तडीपारीची कारवाई; अवैध वाळु व्यावसायिकांचे दणाणले धाबे..

बाभुळगाव: पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी जलाशयातील अवैध वाळु तस्करांच्या वाळु चोरीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी इंदापूरपोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. भविष्यात इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाळु चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी बोलताना दिली.

इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या वाळु तस्करांच्या गुन्ह्यांची तपासणी करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.भविष्यातही त्यांनी वाळु चोरीचे प्रकार तसेच सुरू ठेवल्यास अशा वाळु तस्करांची यादी बनवुन त्यांच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाईची तयारी इंदापूर पोलिसांकडुन सुरू आहे.  वाळु चोरीला कायमचा लगाम घाण्यासाठी मोक्का कायद्याचा वापर करून गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी इंदापूर पोलिसांनी कंबर कसली आहे.भविष्यात अवैध वाळु तस्करीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांकडुन कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.तर कारवाईच्या भीतीने वाळु तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्वी एक पेक्षा जास्त वाळुचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या इंदापूर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील २५ पेक्षा जास्त वाळुतस्करांवर तडीपार कारवाईची प्रक्रीया पुर्ण झाली असुन, याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होताच इंदापुर पोलिसांकडुन २५ पेक्षा जास्त वाळु चोरांना तडीपार करण्यात येणार असल्याचे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. तर भविष्यात उजनी जलाशय परिसरातील अवैध वाळु चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन कायद्याची कडक अंमलबजावणी करतानाच अवैध वाळु तस्करांचे जाळे उध्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.—

टॅग्स :IndapurइंदापूरsandवाळूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी