शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बऱ्हाटेसह १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई; रो हाऊस हडपण्याचा केला होता प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:08 IST

रवींद्र बऱ्हाटे याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.

पुणे : दमदाटी करुन मालमत्ता हडप केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे सह त्याच्या टोळीतील १३ जणांवर शहर पोलिसांनी आज मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. रवींद्र बऱ्हाटे  याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार असून अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही.रवींद्र बऱ्हाटे, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजित शिवदत्त सिंग, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, गणेश आंमदे, नितीन पवार अशी मोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत.अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश काढले. याप्रकरणी सुमंत देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९, ४५ आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. देठे यांचा मांजरी ग्रीन येथे बंगला असून त्यांचे हॉटेल आहे. हा सर्व प्रकार जून २०१७ ते जून २०२० दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांच्यावर एका फायनान्स कंपनीचे ८० लाख रुपयांचे कर्ज होते़ ते फेडण्यासाठी फायनान्स कंपनीकडून तगादा लावला होता. आरोपींनी त्यांना २५ लाख रुपये महिना ५ टक्के व्याजाने कर्ज दिले होते. त्यांनी सव्वा अकरा लाख रुपये परत केले. तसेच आरोपी हे त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण करुन ४ ते ५ लाख रुपयांचे बील केले होते. असे असतानाही त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तसेच ठार मारण्याची धमकी  देऊन फिर्यादी, त्यांची पत्नी यांचे फोटो, अंगठे व सह्या घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट दस्त तयार केला व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस