शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 14:53 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. 

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.      ठाकरे आणि पुरंदरे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्येही हे दिसून आले आहे. पुरंदरे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाल्यावरही ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. गेले तीन दिवस ठाकरे पुण्यात असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने पक्ष संघटनेची  चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुरंदरे यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे समजते. पुरंदरे यांच्या पुण्यातील पार्वती भागातील निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते.      या भेटीबाबत पुरंदरे म्हणाले की, अनेक वर्षांपासून माझा आणि ठाकरे कुटुंबाचा ऋणानुबंध आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पुण्यात आल्यावर मला भेटायला येत असते.  राज ठाकरेही अनेकदा भेट घेत असतात. मात्र ही भेट वैयक्तिक असते.  त्यात कोणत्याही राजकीय गप्पा होत नाहीत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेMNSमनसेcultureसांस्कृतिक