शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सुनिल टिंगरेंना दुसऱ्यांदा कोरोना; मनपा आयुक्तांसोबत केली होती लोहगाव परिसराची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:26 IST

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता

चंदननगर : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असुन याबाबची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दिली आहे.

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आमदार सुनिल टिंगरे यांसह मोठा संख्येने पदाधिकारी असल्याने त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. याबाबत आमदार सुनिल टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती उत्तम असून थोडीशी कणकण वाटली म्हणून चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLAआमदारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका